News & Notifications
Admission
General
Scholarship
Examination
Downloads
- महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता इयत्ता ११ वी कला व वाणिज्य तसेच बी. ए. भाग १ बी. कॉम. भाग १ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. तरी इच्छुक विद्यार्थीनिनी प्रवेश प्रक्रीये संबंधी अधिक माहिती करिता खालील लिंक वर किल्क करावे. ↓
- Detail Notification Admission 2022-23
- अर्ज विक्री दि.१४/०६/२०२२ ते १८/०६/२०२२
- अर्ज स्वीकारणे दि. १७/०६/२०२२ ते २१/०६/२०२२
- अर्ज छाननी दि. २२/०६/२०२२
- मेरीट यादी जाहीर दि. २३/०६/२०२२ दु. ३.०० वा
- मेरीटनुसार पहिली प्रवेशयादी प्रवेश दि. २४/०६/२०२२ ते २८/०६/२०२२
- अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावीत.
- १२ वी गुणपत्रक झेरॉक्स
- शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स
- जातीचा दाखला झेरॉक्स ( लागू असल्यास)
- आधारकार्ड झेरॉक्स
- दहावी बोर्ड प्रमाणपत्र
- मतदान ओळखपत्र असल्यास जोडावे
- पदवी पूर्ण होईतो कायम असणारा वैध मोबाईल भ्रमणध्वनी क्रमांक
- उद्या दिनांक १३/५/२०२२ रोजी बी. ए. भाग चे विद्यापीठ द्वितीय सत्र परीक्षेचे फॉर्म भरून घेतेले जातील. तरी सर्व विद्यार्थीनिनी उपस्थित रहावे.
In/Charge Principal Prof. Dr. Trishala Kadam
Smt. Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalya Ichalkaranji